Home विकासकामांचा शुभारंभ पार पडला विकासकामांचा शुभारंभ पार पडला

विकासकामांचा शुभारंभ पार पडला

Date

Jun 09 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड परिसरातील शुभारंभ विकासकामांचा शुभारंभ पार पडला.

यामध्ये पश्चिमेकडील स्वप्न नगरी येथील सरदार प्रतापसिंह गार्डनचे सुशोभीकरण, बालराजेश्वर मंदिर येथील संत वालदासजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, पी.के.रोड वरील संत नरहरी महाराज चौकाचे सुशोभीकरण तसेच पूर्वेकडील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु चौकच्या सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, माजी नगरसेवक श्री नंदकुमार वैती, पदाधिकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: