Home Events माझ्या कार्यालयात मा. श्री. विशाल कृष्ण जोशी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली

माझ्या कार्यालयात मा. श्री. विशाल कृष्ण जोशी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली

Date

May 18 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

राष्ट्रीय महाकाल सेनेचे संस्थापक पूज्य श्री श्री 1008 दिगंबर खुशाल भारतीजी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने मुलुंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या चातुर्मास सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात आज माझ्या कार्यालयात मा. श्री. विशाल कृष्ण जोशी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान चातुर्मास सोहळ्याच्या नियोजनाबाबत तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी इतर मान्यवर महाराज व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

______________________

राष्ट्रीय महाकाल सेना के संस्थापक पूज्य श्री श्री 1008 दिगंबर खुशाल भारतीजी महाराज के पावन आशीर्वाद से मुलुंड में आयोजित होने वाले चातुर्मास समारोह के आयोजन एवं नियोजन के संदर्भ में आज मेरे कार्यालय में मा. श्री विशाल कृष्ण जोशी महाराजजी ने सदिच्छा भेंट दी।

इस दौरान चातुर्मास समारोह की रूपरेखा तथा विभिन्न धार्मिक एवं सामाजिक कार्यक्रमों को लेकर विस्तृत चर्चा हुई।

इस अवसर पर अन्य मान्यवर महाराज एवं उनके सहयोगी भी उपस्थित थे।

Please follow and like us: