२१ वर्षीय मुलुंडची लेक, भारतीय गिर्यारोहक सानिका शाह हिने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले
२१ वर्षीय मुलुंडची लेक, भारतीय गिर्यारोहक सानिका शाह हिने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून केवळ मुलुंड आणि महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.
तिच्या या अद्वितीय पराक्रमासाठी सानिका शाह हिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या या यशाने असंख्य युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, याची खात्री आहे.
_________________
21-year-old Mulund girl and Indian Mountaineer Sanika Shah has successfully scaled Mount Everest, bringing pride not only to Mulund and Maharashtra, but to the entire nation.
Heartiest congratulations and best wishes to Sanika Shah for this remarkable achievement!
Your success will surely inspire countless young minds across the country.









