पंतप्रधान मा. नरेन्द्र मोदी जी यांनी जनतेच्या हीतासाठी दिलेली डाळ, भुजबळांच्या चुकीच्या धोरणामुळे कीडे पडुन पीठ पीठ झाली….. आमदार मिहीर कोटेचा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्याकडे केली भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी.
Please follow and like us: