पोलीस कर्मचारीवर्गाला शिवीगाळ करणारे NCP कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा: MLA Mihir Kotecha


सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस दलातील कर्मचारीवर्गाला अरेरावी व शिवीगाळ करीत असल्याची घटना काल नायगांव मुंबई येथे घडली. या कार्यकर्त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हा मुद्दा आमदार मिहीर कोटेचा यांनी आज दिनांक 16 मार्च 2022 रोजी विधानसभेत उपस्थित केला आणि या प्रकरणी तातडीने कार्यवाही ची मागणी केली.

Please follow and like us:
0 views
Posted on March 16, 2022

You may also like

Page 1 of 40