मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांना भेट


आज सकाळी सरदार प्रताप सिंह उद्यान, मुलुंड पश्चिम येथे मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांना भेटण्याची संधी मिळाली. सकाळची सकारात्मक ऊर्जा अनुभवली आणि आपल्या परिसरातील विकासकामांची माहिती देणारे पत्रक देऊन संवाद साधला. मुलुंडच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या सहभागाची नितांत आवश्यकता आहे. चला, एकत्र येऊन आपल्या परिसराला अधिक सुंदर आणि सुखदायक बनवूया!

Please follow and like us:
3 views
Posted on October 26, 2024