निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. याक्रमात मुलुंड विधानसभा क्षेत्रातील सोसायटी मिटिंगला उपस्थित राहिलो. मुलुंड पश्चिमच्या विविध ठिकाणी मिटिंग घेतल्या आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सर्वांचे एकत्रित प्रयत्न मुलुंडच्या विकासाला गती देणारे आहेत, आणि या प्रक्रियेत मुलुंडकरांचा महत्वपूर्ण सहभाग असणार आहे.