“कोरोना काळात मुलुंडकरांनी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना केला, जेव्हा तत्कालीन सत्ताधारी भ्रष्टाचारात व्यस्त होते. आम्ही मात्र लोकांच्या सेवेत न थांबता त्यांच्या मदतीसाठी पुढे आलो. आता निवडणुकीच्या काळात, मुलुंडकरांनी आमच्या केलेल्या कामाबद्दल मताच्या रूपात आभार व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विश्वास आणि साथ कायम राहणार आहे!