महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मराठी दांडिया महोत्सवात आपली उपस्थिती संस्मरणीय होती. या भव्य सोहळ्याला बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव यांनी भेट दिली. त्यांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणांसह नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांच्या साथीत हा महोत्सव प्रचंड उत्साहात पार पडला. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार!