कोरोनाशी लढा देताना आपण सर्व लोक आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेलो. सामाजिक जीवनात असे प्रसंग समाजाप्रती आपली कटिबद्ध अधोरेखित करतात. कोरोना काळात सामान्यांपर्यंत मदत कार्य पोहोचावे यासाठी आपण पुढाकार घेतला. अत्यंत आवाहनात्मक परिस्थितीत समाधानकारक काम झालं, अशी ग्वाही गवणी पाडा मुलुंड पश्चिमची रहिवासी असलेल्या भगिनीने दिली आहे. मुलुंडकरांवरील प्रत्येक संकटात मी त्यांच्या कुटुंब सदस्यांप्रमाणे सोबत आहे.