महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यंत्री आपले देवाभाऊ, सामाजिक ऐक्य साधणाऱ्या कार्यक्रमात सदैव पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दांडिया महोत्सवाने ही संधी निर्माण केली. देवभाऊंच्या सहभागाने कार्यक्रम ऊर्जावान झाला होता. महाराष्ट्र आणि हिंदोस्थानात ऐक्याचा संदेश देणारा हा महोत्सव आपण सर्वांनी सहभागी होत विशेष बनवला.