प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे!
७० वर्षांहून अधिक जेष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड बनवण्याचे शिबिर आज दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले:
देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
व्ही.पी.एम. कॉलेज बाहेर, मुलुंड पूर्व
या दोन्ही ठिकाणी आज जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. आपल्या जेष्ठांसाठी आरोग्यसंपन्न सुविधा अशाच सुरू ठेवू.