प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना मुलुंडच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प यशस्वीरित्या सुरू आहे.
🗓️ १७ डिसेंबर २०२४
📍 देवीदयाल रोड, मुलुंड पश्चिम येथील माझे कार्यालय
📍 देरासर, सर्वोदय नगर, मुलुंड पश्चिम
📍 पाम एकर्स सोसायटी ऑफिस, मुलुंड पूर्व
📍 जे.पी.एम सोसायटी, मुलुंड पूर्व
आज या चार ठिकाणी जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. जेष्ठांसाठी संजीवनी ठरणारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही निरंतर करत राहू.
Please follow and like us:
0 views
Posted on December 17, 2024

You may also like

Page 1 of 44