शौर्य, त्याग आणि श्रद्धेची प्रेरणा जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांच्या बलिदानातून मिळते. त्यांच्या बलिदानाला नमन.
७० वर्षांपेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी दिली जातीये. त्यांचापर्यंत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड पोहोचवले जाते आहे. याक्रमात उद्या विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ डिसेंबर २०२४
देवीदयाल रोडवरील माझे कार्यालय, मुलुंड पश्चिम
वीणानगर फेस १, मुलुंड पश्चिम
खंडोबा मंदिर, मुलुंड पूर्व
एकता पोलीस चौकी, भांडुप
कन्नमवार नगर, विक्रोळी
जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना म्हणजे आरोग्य सेवेची संजीवनी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सुरक्षिततेची भावना आमच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणा आहे.
चला, एकत्र येऊन आरोग्यदायी भविष्य घडवूया!