हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. या शुभमुहूर्तावर लोकोपयोगी विकासकामांचा शुभारंभ केला.
नेमिसूरी गार्डन, एल. बी. एस. रोड, ई.एस.आय.एस हॉस्पिटल (कामगार हॉस्पिटल) समोर, मुलुंड पश्चिम येथील जॉगिंग ट्रॅक दुरुस्तीकरण सुरू केले.
मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी मैदान समोरील मावळा जिवा महाला मैदानाला नवे रुप देण्यास सुरुवात झाली.
शिवशाहीचा विचार आमच्या हृदयात ठसलेला आहे. जनतेसाठी भक्कम आणि कल्याणकारी सोई सुविधा उभारण्याचा, समृद्ध मुलुंड घडवण्याचा संकल्प आज शिवजयंती दिनी दृढ करूया!