मुलुंडकरांनी माझ्यावर, महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला


मुलुंडकरांनी माझ्यावर, महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला. 92,087 च्या प्रचंड लीडने विधानसभा विजय मिळवून दिला. हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर धर्म, मूल्यं आणि विकासाच्या विचारांचा आहे.
आपल्या विश्वासासाठी आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार. हा विजय मुलुंडच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आहे. चला, एकत्र येऊन विकासाचं स्वप्न साकार करूया!
Please follow and like us:
104 views
Posted on November 23, 2024

You may also like

Page 1 of 54