अंत्योदय हा भारतीय जनता पक्षाचा मूळ अजेंडा आहे


अंत्योदय हा भारतीय जनता पक्षाचा मूळ अजेंडा आहे. झोपडपट्टीवासियांना पक्की घरे देणे आमचे आद्यकर्तव्य आहे. पंतप्रधान मोदीजींचे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न आहे. तरी यात अडथळे येतात. SRA प्रकल्पांना निधी देण्यात राष्ट्रीयकृत बँक माघार घेतात. विकासाचे स्वप्न अधुरे राहते. हा अडसर दूर करावा. झोपडपट्टीवासियांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी विधिमंडळात आवाज उठवला.

Please follow and like us:
0 views
Posted on November 6, 2024

You may also like

Page 1 of 44