आजवर खूपजणांनी आश्वासनं दिली, पण खरा शब्द फक्त मिहीर भाईंनी दिला”


“मिहीर भाई नेहमी आमच्यासोबत राहतील, वेळप्रसंगी आमच्यासाठी लढतील. आजवर खूपजणांनी आश्वासनं दिली, पण खरा शब्द फक्त मिहीर भाईंनी दिला.”…अशा शब्दात माता भगिनींनी व जनतेनं दाखवलेला माझ्यावरचा विश्वासच माझी खरी कमाई आहे. तुमच्या या विश्वासाला मी कधीही धक्का लागू देणार नाही. हा माझा ठाम शब्द आहे.

Please follow and like us:
110 views
Posted on August 10, 2024

You may also like

Page 3 of 54