आज मानखुर्दमध्ये अत्यंत जल्लोषात प्रचारयात्रा पार पडली


आज मानखुर्दमध्ये अत्यंत जल्लोषात प्रचारयात्रा पार पडली. दोन दिवसांपूर्वी मानखुर्दमधल्याच एका प्रचारयात्रेत आमच्या भगिनी निहारिकाताई खोंदले यांच्यावर समजकंटकांनी दगडफेक केली होती. तेव्हाच मी आमचे विरोधी उमेदवार संजय पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं होतं की पाठीवर वार करण्याऐवजी समोरून वार करा. यासाठीच मी आज मानखुर्दमधल्या प्रचारयात्रेत उपस्थित राहिलो. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महायुतीचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामचा नारा सगळ्यांनी दिला.

Today in Mankhurd, a fervent procession took place amidst great enthusiasm. The fervor was palpable as crowds thronged the streets, reminiscent of the enthusiasm witnessed in a rally two days prior, where our Niharika Tai Khondle was hit by stones pelted by goons. After which I had issued an open challenge to our opponent candidate Sanjay Patil to confront me directly during that rally. Thousands of workers from the Mahayuti responded to my call, marking their presence with chants of ‘Jai Shri Ram’. I express my gratitude to all who attended.

Please follow and like us:
0 views
Posted on May 2, 2024

You may also like

Page 3 of 44