अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥
मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥
महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. याचा पाया संतानी घडवला. त्यामुळेच इथं कसलाही जात, प्रांत, भाषेवरून भेद नाही. याची प्रेरणा संतांची शिकवण आहे. विठू माऊलीसाठी सर्व तिचे लेकरे समान आहेत. लोकसेवेच्या कार्यात श्री विठ्ठल आशिर्वाद लाभो, हीच प्रार्थना.
आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या कोटी कोटी शुभेच्छा !