आपल्या लाडक्या श्री गणरायाचे आगमन अत्यंत मंगलमय वातावरणात झाले आहे


आपल्या लाडक्या श्री गणरायाचे आगमन अत्यंत मंगलमय वातावरणात झाले आहे. या शुभ आगमनाने कुटुंबात सुख, शांती, आणि समृद्धीचा वर्षाव होवो, हीच माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तसेच, माझ्या कोणत्याही कृतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कुणाचे मन दुखावले असेल, तर मी आपली मनःपूर्वक क्षमा मागतो. गणरायाच्या आशीर्वादाने एकमेकांच्या मनात सद्भावना आणि आनंद नांदो. गणपती बाप्पा मोरया!
मिछमी दुक्कडम
Our beloved Lord Ganesha has arrived in a truly auspicious atmosphere. May this divine arrival bring happiness, peace, and prosperity to our family, and this is my heartfelt prayer to Bappa. If I have unknowingly hurt anyone’s feelings by my actions, I sincerely apologize. May Lord Ganesha’s blessings fill our hearts with kindness and joy. Ganpati Bappa Morya!
Michhami Dukkadam
Please follow and like us:
1 views
Posted on September 7, 2024

You may also like

Page 36 of 44