आपल्या सर्वांच्या साथीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मराठी दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला


आपल्या सर्वांच्या साथीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मराठी दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बॉलिवूडवर राज्य करणारी मराठी गर्ल श्रद्धा कपूर उपस्थित राहिली. उत्सवाच्या या नव्या स्वरुपाला आपल्या साथीमुळेच भव्यता प्राप्त झाली. सर्वांचे आभार!

Please follow and like us:
147 views
Posted on November 11, 2024

You may also like

89 views

Page 33 of 54