आपल्या सर्वांच्या साथीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मराठी दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला


आपल्या सर्वांच्या साथीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा मराठी दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते जॅकी दादा म्हणजे जॉकी श्रॉफ उपस्थित राहिले. उत्सवाच्या या नव्या स्वरुपाला आपल्या साथीमुळेच भव्यता प्राप्त झाली. सर्वांचे आभार!

Please follow and like us:
100 views
Posted on November 12, 2024

You may also like

Page 30 of 54