आमदार मिहीर कोटेचा महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा करताना


Only Mulund & Bhandup in Mumbai get power supply by Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd., we deserve service & seamless supply of power, daily we have power breakdowns, demanded supply be handed over to Pvt operator n action against errant officers for illegal disconnections.
दिनांक २४ डिसेंबर २०२१रोजी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ऊर्जा विभागाच्या पुरवणी मागणी चर्चेत भाग घेताना मुलुंड विभागात सतत खंडित होणारी वीज सुरळीत रहावी या करिता तातडीने उपाययोजना करावी तसेच हनुमान पाडा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजने करिता वापर होणारी वीज खंडित करणाऱ्या अधिकारी वर्गावर तातडीने कार्यवाही ची मागणी केली
Please follow and like us:
0 views
Posted on December 24, 2021

You may also like

Page 35 of 44