आमदार मिहीर कोटेचा महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा करताना


आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुलुंड चे तत्पर आमदार मिहिर कोटेचा यांनी अर्धातास चर्चा उपस्थित करून गोरेगांव -मुलुंड जोडरस्त्याचे काम जलद गतीने व्हावे तसेच चालू कामात असलेली अनियमितता, कामाचा दर्जा याबाबत तातडीने तपासणी करून हा प्रकल्प वेळेत संपववा अशी मागणी केली व मा. देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मुंबईकरांना वाहतूक जलद गतीने व्हावी म्हणून दिलेले मोठे प्रकल्प महाविकास आघाडीने दुर्दैवाने अद्याप ही वेळेत पूर्ण केले नाही ही खंत व्यक्त केली.
In the winter session starting today, December 24, 2021 in Mumbai, Mulund MLA Mihir Kotecha presented a discussion for half an hour and demanded that the work on Goregaon-Mulund link road should be expedited and the project should be completed on time. Shri Devendra Fadnavisji had given big projects to Mumbaikars during his tenure but unfortunately it was not completed on time by the Mahavikas Aaghadi Government.
Please follow and like us:
2 views
Posted on December 24, 2021

You may also like

Page 7 of 44