आयुष्यमान भारत योजना जेष्ठांसाठी संजीवनी आहे


आयुष्यमान भारत योजना जेष्ठांसाठी संजीवनी आहे. जेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत . प्रत्येक शिबिरात नागरिकांचा वाढता सहभाग पाहून आम्हाला नवी प्रेरणा मिळते आहे.
जेष्ठांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपला पाठिंबा आणि सहकार्य अतिशय मोलाचे आहे. चला, एकत्र येऊन आरोग्यदायी भविष्य घडवूया!
Please follow and like us:
0 views
Posted on December 9, 2024