आयुष्य खर्ची घालावं तेव्हा कुठे घर उभं होतं. सामान्यांच्या डोक्यावरचा निवारा BMC ची एक नोटीस हिरावू शकत नाही


आयुष्य खर्ची घालावं तेव्हा कुठे घर उभं होतं. सामान्यांच्या डोक्यावरचा निवारा BMC ची एक नोटीस हिरावू शकत नाही. सामान्यांनी वेदना मांडली मी ताकद लावून त्यांचं घर वाचवलं, ही ताकद तुम्हा मतदाराची आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी पाहिली बांधिलकी तुमच्यासोबत आहे. यापुढे ही तुमच्या मताची ताकद मला तुमच्या मदतीसाठी अधिक सक्षम बनवणारी ठरेल.

Please follow and like us:
0 views
Posted on November 5, 2024

You may also like

Page 9 of 40