आयोध्यापती प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती झाली


आयोध्यापती प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती झाली. या निमित्त बाबाजी की झोपडी (मुलुंड पश्चिम) आणि हनुमान चौक (मुलुंड पूर्व) येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीत सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले. रामभक्तांच्या उत्साहाने वातावरण भारावलेले होते. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर चालत मुलुंडमध्ये सामाजिक ऐक्य, सद्भावना, आणि समृद्धी नांदावी, यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

Please follow and like us:
126 views
Posted on January 22, 2025

You may also like

95 views

Page 33 of 54