ईशान्य मुंबई डंपिंगमुक्त करण्याचा मी निर्धार केला आहे


कांजुरमार्ग, विक्रोळी, मानखुर्दचे नागरीक आता लवकरच मोकळा श्वास घेतील. कारण, ईशान्य मुंबई डंपिंगमुक्त करण्याचा मी निर्धार केला आहे. या डंपिंगच्या समस्येवर माझ्याकडे एक उपाय आहे.

Please follow and like us:
129 views
Posted on May 9, 2024