ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी!


ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी! आपल्या मुंबई उत्तर – पूर्व लोकसभा मतदारसंघातल्या सर्व समस्या सोडविण्याची सगळी जबाबदारी आता मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली आहे. अशी घोषणा त्यांनी स्वतःच विक्रोळी, कन्नमवार नगर इथल्या सभेत काल केली आहे. यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. तुमच्या कुटुंबावर तुमची जबाबदारी न टाकता त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाला स्वतःचं कुटुंब मानून सगळी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो.

The honorable Deputy Chief Minister shri Devendra Fadnavis ji, has taken the responsibility to address all the issues in the Mumbai North-East Lok Sabha constituency. He himself has made this announcement during his yesterday’s visit to Vikhroli, Kannamwar Nagar. For this, I sincerely thank him. By not burdening your family, he has taken the decision to shoulder all the responsibilities of the Mumbai North East Lok Sabha constituency himself. I welcome this decision made by him.

Please follow and like us:
0 views
Posted on May 13, 2024

You may also like

Page 7 of 44