उतिष्ठ भारत’ या थीमवर डी. ए. व्ही. इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलना पार पडले.


उतिष्ठ भारत’ या थीमवर डी. ए. व्ही. इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलना पार पडले. विद्यार्थ्यांच्या ऊर्जेने भरलेल्या उत्सवात सहभागी झालो. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कल्पकता अनुभवता आली. शिक्षणातून सशक्त भारत घडवण्याचा संदेश देण्यात आला. या अनोख्या उपक्रमासाठी व्यवस्थापन, शिक्षक व पालकांचे कौतुक होणे गरजेचे आहे.
Attended the annual day celebration of D.A.V. International School, Mulund, themed ‘Uttishta Bharat’. Inspired by the energy of young minds and their vision for a progressive India. Gratitude to the school for nurturing our future leaders.
Please follow and like us:
0 views
Posted on January 17, 2025

You may also like

Page 2 of 44