उद्योजकता आणि विकासाचा नवा अध्याय!
मुलुंड पश्चिम पाच रस्ता येथे ‘डमरू’ कपड्याच्या शोरूमच्या भव्य उद्घाटनास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
तसेच देवीदयाल रोडवरील आनंद सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभाग घेऊन महालक्ष्मी डेव्हलपर्स यांना शुभेच्छा दिल्या.
स्थानिक विकास आणि नव्या उपक्रमांसोबत सदैव!