एका नवीन सकारात्मक उर्जेने जनता दरबार भरला


एका नवीन सकारात्मक उर्जेने जनता दरबार भरला.
भांडुप पश्चिम खडीमशीन येथील भाजपा कार्यालयात उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
आजही लोक तेवढ्याच हक्काने आणि विश्वासाने आपले प्रश्न मांडायला आले, हे पाहिल्यानंतर हाताचे बळ अजून वाढत गेले.
During the Janata Darbar in Khadimachine Bhandup BJP Office, I met the local residents and learned about their problems. Even today people came to raise their problems / questions with the same rights and confidence in me and seeing this I was really overwhelmed.
Please follow and like us:
0 views
Posted on June 12, 2024

You may also like

Page 4 of 44