कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व येथील श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात सहभागी


कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व येथील गोंडस मित्रमंडळाच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले आणि जमलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us:
109 views
Posted on April 2, 2024

You may also like

Page 7 of 54