कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्व विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! कार्तिकी एकादशी विठ्ठलभक्तीचा, एकतेचा संदेश देते. भक्तीने आपले मन शुद्ध होवो आणि प्रत्येकाचे जीवन विठ्ठलमय होवो. एकादशीच्या निमित्ताने भक्तीरसात न्हालेलं आपलं मन, समाजात प्रेम, एकोप्याचा संदेश देणारी उर्जा देत राहो. कार्तिकी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!