कार्यकर्त्यांसोबत आपल्या सर्वांचा लाडका ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचा आनंद मिळाला


आज मुलुंड येथील माझ्या संपर्क कार्यालयासमोर सर्व कार्यकर्त्यांसोबत आपल्या सर्वांचा लाडका ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचा आनंद मिळाला. देशाच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या विचारांना ऐकून प्रेरणा घेतली. एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी नव्या उत्साहाने पुढे काम करण्याचा निर्धार केला. ‘मन की बात’ केवळ विचारांचा प्रवाह नाही, तर देशभक्तीचे प्रेरणास्थान आहे.
Today, in front of my Mulund office, I had the pleasure of listening to everyone’s favorite ‘Mann Ki Baat’ program along with all the workers. We listened to the Prime Minister’s thoughts on the nation’s development and drew inspiration from them. Together, the workers resolved to continue working with renewed enthusiasm. ‘Mann Ki Baat’ is not just a flow of thoughts, but a source of patriotism and inspiration.
Please follow and like us:
0 views
Posted on August 25, 2024

You may also like

Page 12 of 44