केंद्रीय निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन, ज्येष्ठ नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे. मुलुंड, महाराष्ट्र आणि भारताच्या विकासासाठी मतदान करणे हे आपले संविधानिक कर्तव्य आहे. आपणही या प्रक्रियेत सहभागी होऊन, विकसीत मुलुंडसाठी मतदान करा.