केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांच्या सोबत भांडुप आणि विक्रोळी येथील विविध गणपती मंडळांना दिली भेट


केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांच्या सोबत भांडुप आणि विक्रोळी येथील विविध गणपती मंडळांना भेट देण्याचा आणि गणरायाचे आशीर्वाद घेण्याचा सन्मान लाभला. भक्तिभावाने नटलेल्या या सोहळ्यात गणेश भक्तांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नांदावी हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया!
Had the honor of visiting various Ganpati Mandals in Bhandup and Vikhroli alongside Union Minister Shri Ashwini Vaishnaw Ji and receiving the blessings of Lord Ganesha. It was a delight to connect with the devotees and extend my heartfelt wishes during this auspicious Ganesh Utsav. May Lord Ganesha bring joy, peace, and prosperity to everyone’s lives. Ganpati Bappa Morya!
Please follow and like us:
0 views
Posted on September 14, 2024

You may also like

Page 1 of 44