कोकणवासियांसाना मुलुंड टर्मिनस लवकरच उपलब्ध करून देणार


भांडुप, विक्रोळी, नाहूर, घाटकोपर आणि मुलुंड पूर्व भागातील कोकणवासियांसाना मुलुंड टर्मिनस लवकरच उपलब्ध करून देणार आहे. नाहूर भागात रेल्वेच्या डेपोच्या जागेत हे टर्मिनस उभारलं जावं अशी विनंती माननीय रेल्वे मंत्र्यांना मी स्वतः करणार आहे.
The residents of Bhandup, Vikhroli, Nahur, Ghatkopar, and Mulund will soon get the Mulund Railway Terminus. I will personally appeal to the honourable Railway Minister to consider this terminus at the site of the railway depot in the Nahur area. The inaugural train for Konkan will depart from this terminus.
Please follow and like us:
0 views
Posted on May 8, 2024

You may also like

Page 5 of 44