कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खास बसेस आम्ही सोडत आहोत


मुंबईकरांचा सर्वात जिव्हाळ्याच सण म्हणजे गणेशोत्सव. मोठ्या उत्साहात या सणाची लगबग सुरु झाली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खास बसेस आम्ही सोडत आहोत. शिवाय ५००० हून अधिक प्रवाशांसाठी मोफत नाश्त्याची व्यवस्था करण्याची संधी मला मिळाली आली. गणरायाच्या कृपेने, हा उत्सव आपल्यासाठी आनंददायी आणि सुखकर व्हावा ही प्रार्थना.
The most beloved festival for Mumbaikars is Ganeshotsav, and the excitement for it has already begun! We are arranging special buses for devotees traveling to Konkan, and I have been fortunate to have the opportunity to provide free breakfast for over 5000 passengers. With Lord Ganesha’s blessings, may this festival bring joy and happiness to everyone!
Please follow and like us:
0 views
Posted on September 5, 2024

You may also like

Page 9 of 44