कोरोना काळात अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना माझ्या मुलंडकरांनी केला.


कोरोना काळात अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना माझ्या मुलंडकरांनी केला. त्यांच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर ढाल बनून उभे राहणे माझे आद्यकर्तव्य आहे. माझ्या सहकाऱ्यांनी अन्नधान्यापासून औषधे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या काम साथ दिली. कोरोनाचा कठिणकाळ आपण सुसह्य केला. चार वर्ष्यांपूर्वी केलेल्या कामाची आठवण नागरिकांना आहे. आपला विश्वास हीच माझी विजय निश्चिती आहे.

Please follow and like us:
119 views
Posted on November 13, 2024

You may also like

95 views

Page 33 of 54