कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थ पोहोचवण्याचे कार्य केले


कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थ पोहोचवण्याचे कार्य केले. कोरोनासाठी लसीकरण दारोदारी जाऊन करण्याचा देशातील पहिला प्रयोग मुलुंडमध्ये मी यशस्वी केला. एकीच्या बळावर आपण कोरोना सारखी जागतिक महामारी संपवली. मुलुंडकरांच्या समस्याही आपण अशाच एकजुटीने आणि दृढतेने सोडवायच्या आहेत.

Please follow and like us:
111 views
Posted on November 17, 2024