क्रांतिकारकांना माझा शतशः प्रणाम


भारताचे आद्य क्रांतिकारक परमपूज्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि आदिवासी समाजाचे आराध्य शहीद राघोजी रामजी भांगरे यांचे स्मारक उभारण्याचं कार्य मध्यंतरी माझ्या हातून परमेश्वराने घडवून घेतलं. या मराठी मातीत जन्माला आलेल्या मराठमोळ्या क्रांतीप्रभूंनी भारतमातेचं रक्षण केलं आणि आपलं आयुष्य त्यासाठी वेचलं. या क्रांतिकारकांना माझा शतशः प्रणाम.

The unveiling of the memorial dedicated to the esteemed revolutionary freedom fighter, Vinayak Damodar Savarkar, and the revered martyr of the Adivasi community, Raghoji Ramji Bhangare, was orchestrated under my auspices. Born on the soil of Maharashtra, these titans of revolution safeguarded the integrity of Bharat Mata and sacrificed their lives for its cause. My utmost reverence to these revolutionaries.

Please follow and like us:
1 views
Posted on April 21, 2024

You may also like

Page 1 of 44