क्रांतिसूर्य, भारतरत्न, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत दिवसाची सुरुवात


क्रांतिसूर्य, भारतरत्न, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत दिवसाची सुरुवात. त्यांच्या विचारांची ज्योत आजही आमच्या प्रत्येक कार्याला दिशा देते.
समतेचा संदेश आणि न्यायाचा मार्ग यांची प्रेरणा त्यांच्या विचारांतून सदैव मिळत राहो!
जय भीम!
Please follow and like us:
123 views
Posted on April 14, 2025

You may also like

95 views

Page 33 of 54