खार येथे परमपूज्य अनिरुद्ध बापूजी यांच्या निवासस्थानी भेट


खार येथे परमपूज्य अनिरुद्ध बापूजी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले. या मंगलमय प्रसंगी संस्थेचे सीईओ श्री सुनील मंत्रीजी यांच्याशीही सुसंवाद झाला. परमपूज्य अनिरुद्ध बापू आपल्या भक्तांसाठी नेहमीच आध्यात्मिक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने भक्ती आणि सेवाच्या मार्गावर चालण्याची ऊर्जा मिळते.
I had the honor of visiting the residence of Param Pujya Aniruddha Bapuji in Khar and receiving the blessings of our beloved Lord Ganesha. On this auspicious occasion, I also had the opportunity to interact with the CEO of the organization, Shri Sunil Minterji. Param Pujya Aniruddha Bapu has always been a spiritual guide and source of inspiration for his devotees. His guidance instills the energy to walk the path of devotion and service.
Please follow and like us:
0 views
Posted on September 9, 2024

You may also like

Page 6 of 44