गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षा लवकर या!


मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, भांडुप पश्चिम, कांजूर मार्ग पूर्व, घाटकोपर पश्चिम येथे बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी मोफत वडापाव वाटप आणि पुष्पवृष्टी करून त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. बाप्पाचं विसर्जन हे नेहमीच मनाला हूरहूर लावणारं असतं. काही दिवसांचा सोहळा, बाप्पाचं घरात असणं, भक्तीभावाने ओथंबलेले क्षण आता आठवणीत बदलत आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या आशेने बाप्पाला निरोप दिला, पण मनात सदैव त्याचा आशीर्वाद आणि ऊर्जा जपण्याची भावना कायम आहे. गणरायाने सर्वांवर कृपा करावी, अशी प्रार्थना करत पुढील वर्षीच्या आगमनाची आतुरता आहे.
On the occasion of Bappa’s visarjan, free vada pav was distributed and flowers were showered on devotees at Mulund East, Mulund West, Bhandup West, Kanjurmarg East, Ghatkopar West. The farewell to Lord Ganesha always leaves a sense of longing in the heart. The days filled with devotion and Bappa’s presence at home have now turned into cherished memories. With a hopeful “Pudhchya Varshi Lavkar Ya” (Come back soon next year), we bid farewell to our beloved deity, carrying his blessings and energy with us in our hearts. Until next year, we eagerly await his return.
Please follow and like us:
0 views
Posted on September 18, 2024

You may also like

Page 36 of 44