गणपती बाप्पा मोरया!


मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम जी यांच्या सोबत उत्तर-पूर्व मुंबई जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला.
या प्रसंगी आमदार श्री पराग शाह जी, जिल्हाध्यक्ष श्री दिपक दळवी जी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते
Please follow and like us:
0 views
Posted on September 4, 2025

You may also like

Page 5 of 54