गणरायाचं विसर्जन


गणरायाचं विसर्जन नेहमीच एक हुरहुर लावून जातं, कारण आनंदाचे हे क्षण लवकरच संपणार याची जाणीव होते. गेल्या काही दिवसांत घरात गजर, भक्ती आणि उत्साहाने गजबजलेले क्षण आता एका आठवणीत बदलणार. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या आशेने बाप्पाला निरोप देत आहोत, मनात नव्या ऊर्जा आणि उत्साहाने पुनः भेटण्याची प्रतिक्षा आहे.

Please follow and like us:
133 views
Posted on September 17, 2024

You may also like

Page 15 of 54