गुढीपाडव्याचा सण!


गुढीपाडव्याचा सण!
हिंदू व मराठी नववर्षाची आजची सुरूवात खूप मंगलमय झाली. कुटुंबासोबत आज मी विधीपूर्वक गुढीची पूजा करत उभारणी केली. या मराठमोळ्या सणाचं पावित्र्य मी आणि माझं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून जपत आलो आहे. आज उभारलेली ही गुढी माझ्यासह भाजपला, मा. मोदीजींना एक सकारात्मक उर्जा देईल. ही गुढी भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Gudipadwa – Hindu & Marathi New Year!
Today I started my day by Gudi Pujan at my home. Me & my whole family follow this tradition from last many years. This Marathi style event has a good place in deep inside of my heart. This Gudi will become symbol for ‘Abki baar 400 paar’ mission of Hon’ble Modiji & our party BJP. I Wish again everyone on this auspicious occasion of Gudi Padwa.
Please follow and like us:
0 views
Posted on April 9, 2024

You may also like

Page 4 of 44