गेली पाच वर्षे सातत्याने लोकसेवेत झोकून देत काम केले


गेली पाच वर्षे सातत्याने लोकसेवेत झोकून देत काम केले. कोरोनासारखा महामारीचा सामना केला. पायाभूत सुविधांच्या कामांना गती दिली. मंदिरांचे संवर्धन केले. मतदारांनी याची नोंद आपल्या मनात ठेवली आहे. वैशालीनगरच्या भगीनीने केल्या कामाचे कौतुक केले. आपणा सर्वांचे आशीर्वादरुपी समर्थन माझ्या पाठीशी आहे. मुलुंड विकासाच्या बाबतीत देशात क्रमांक १ वर घेवून जाण्याचे ध्येय आपल्या साथीने पूर्ण करायचे आहे.

Please follow and like us:
103 views
Posted on November 11, 2024